आरटी-पीसीआरसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने कोविड -19 चाचणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कारण प्रयोगशाळांना अपेक्षित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ज्या वेगाने देशात कोरोना संक्रमित लोकांचे आकडे वाढत आहेत, त्यामुळे अशा लॅबवरील भार खुपच जास्त वाढला आहे. काय आहे नवीन तत्वे  आरटी-पीसीआर टेस्ट … Continue reading आरटी-पीसीआरसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी