दिवसा जमावबंदीसह उद्या पासून गडचिरोली जिल्हयात कोरोनाबाबत नवीन निर्बंध लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ९ जानेवारी : जिल्ह्यात सकाळी ५.०० ते रात्रौ ११.०० वाजेपर्यंत ०५ हून अधिक लोकांना जमावबंदी करण्यात आली आहे. रात्रौ ११.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल. गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी व साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक नियमावली आणि उपाययोजना कालावधी १० जानेवारी, २०२२ चे मध्यरात्री 00.00 … Continue reading दिवसा जमावबंदीसह उद्या पासून गडचिरोली जिल्हयात कोरोनाबाबत नवीन निर्बंध लागू