युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या समाधी समोर कचऱ्याचे होम हवन, पूजन करून केले आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती दि.०४ ऑगस्ट : शहरात मोठ्या प्रमाणावर डेंगूचे रुग्ण आढळत असल्याने युवा आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी चांगलीच  आक्रमक झाली आहे,शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे,तरी देखील स्वच्छता केली जात नाही,कंत्राटदार लाखो रुपये अमरावती महानगरपालिकाकडून लाटत असल्याचा आरोप करीत अमरावती येथील संत गाडगे बाबा यांच्या समाधी समोर असलेल्या घाणी … Continue reading युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या समाधी समोर कचऱ्याचे होम हवन, पूजन करून केले आंदोलन