२६ जूनला ‘सर्च’ रुग्णालयात श्वसनविकार व कान,नाक,घसा आरोग्य तपासणी शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.२० : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात २६ जून २०२४ रोजी महिन्याचा चौथ्या बुधवारला श्वसनविकार  व कान, नाक ,घसा आरोग्य तपासणी शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये  मध्ये दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील विशेषज्ञ डॉक्टर तपासणी करिता येणार आहेत. दमा (अस्थमा), सिगारेट मुळे झालेले श्वसन विकार, क्षयरोग व क्षयरोगा … Continue reading २६ जूनला ‘सर्च’ रुग्णालयात श्वसनविकार व कान,नाक,घसा आरोग्य तपासणी शिबीर