जागतिक योगा दिनानिमित्त कारागृहात ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली, दि. 21 जून : जागतिक योगा दिनानिमित्त सकाळी ८ ते ९.३० वाजता महाएनजीओ फेडरेशन, पुणे यांचे सहकार्याने आणि अभिनव बहुद्देशीय कला मंच गडचिरोली तसेच नेहरू युवा केंद्र, गडचिरोली व आर्ट ऑफ लिव्हिंग,शाखा- गडचिरोली यांचे वतीने जिल्हा कारागृह, गडचिरोली येथे ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले, शिबिराचे उद्घाटन जिल्हा युवा विकास अधिकारी … Continue reading जागतिक योगा दिनानिमित्त कारागृहात ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन