सिकल सेल रुग्णाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ आणणे हेच आपले ध्येय – मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि. 20 : जिल्हयात सुरु असलेल्या “मुस्कान” एक वाटचाल.. सिकल सेल मुक्त गडचिरोली कडे… हा कार्यक्रम 6 ते 19 वर्ष वयोगट शालेय तसेच शाळा बाह्य सर्वच विद्यार्थ्यांचे सिकल सेल तपासणी, आजाराबाबत आणि लग्नापूर्वीचे समुपदेशन, आजारी विद्यार्थ्यांना नियमित औषध व पाठपुरावा तसेच शासनाच्या योजनेचे लाभ मिळवून देत आहे. ‘मुस्कान’ कार्यक्रमाच्या माध्यमाने सर्व … Continue reading सिकल सेल रुग्णाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ आणणे हेच आपले ध्येय – मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह