गडचिरोली जिल्ह्यात 569 तपासण्यांपैकी 8 कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त, 6डेल्टा प्लस रूग्णांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 24ऑगस्ट: आज गडचिरोली जिल्हयात 569 कोरोना तपासण्यांपैकी 08 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 02 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30689 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29915 व पोहचली.तसेच सद्या 28 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात 569 तपासण्यांपैकी 8 कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त, 6डेल्टा प्लस रूग्णांची नोंद