पल्स पोलिओ लसीकरणाचा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथून केला शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  रविवार, दि. २७ फेब्रुवारी २०२२ :  जिल्हा आरोग्य प्रशासन गडचिरोली यांच्यावतीने आज अहेरी तालुक्यातील पल्स पोलिओ लसीकरणाचा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, इंदाराम येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ० ते ५ वयोगटातील बालकाला पोलिओ चा डोस पाजून त्यांनी या पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला. इंदाराम येथे ६९ बालकांंना … Continue reading पल्स पोलिओ लसीकरणाचा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथून केला शुभारंभ