दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 10 मे : आज जिल्हयात 167 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25612 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 21290 वर पोहचली. तसेच सद्या 3765 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 557 जणांचा मृत्यू … Continue reading दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट..