नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : नववर्षाच्या पहिल्या दिवशी  १५ गर्भवती मातांनी नवजात बाळाला जन्म दिला.  पहिल्या दिवशी घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाल्याने संबंधित कुटुंबांच्या घरी आनंद, उत्साह आणि चैतन्य पसरलेले असून नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले. नवीन वर्षाचा पहिला दिवस प्रत्येकाला उत्साह अन् चैतन्याचा असतो. प्रत्येकजण नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. जिल्हा महिला व … Continue reading नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !