ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पुर्ण होईल – मंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.14 जून : उपजिल्हा रूग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयातील व्हेंटिलेटरची गरज पुर्ण करणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढकाराने देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर पैकी चार व्हेंटिलेटर गडचिरोली जिल्हयासाठी देण्यात आले. यातून ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पुर्ण होईल असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटीलेटर लोकार्पण करतेवेळी व्यक्त केले. ते … Continue reading ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पुर्ण होईल – मंत्री उदय सामंत