जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणातूनच तिसरी लाट थोपविणे शक्य – रवीजी अनासपुरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क दि. ६ मे : लसीकरण जास्तीत जास्त झाल्यास  नागरिकांना  तिसरी लाटे पासून दूर राहन्यास जी अधिक मदत मिळेल भाजपा संघटन मंत्री अनासपुरे यांनी व्यक्त केले. यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची, अपंग व अन्य व्याधीने ग्रस्त नागरिकांची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुल माधव … Continue reading जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणातूनच तिसरी लाट थोपविणे शक्य – रवीजी अनासपुरे