उद्यापासून १५ ते १८ वर्षे वयोगट कोविड लसीकरण शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २ जानेवारी :  कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे विनामूल्य लसीकरण करण्याची मोहीम उद्या सोमवार, दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून मुंबईत ९ समर्पित कोविड केंद्रांवर सुरु होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रातून सकाळी ११ वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. राज्याचे … Continue reading उद्यापासून १५ ते १८ वर्षे वयोगट कोविड लसीकरण शुभारंभ