म्यूकरमायकोसीसवर लवकर निदान झाल्यास उपचार शक्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २४ मे : कोविड झालेल्या रूग्णांना राज्यात काही ठिकाणी म्यूकरमायकोसीस या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. गडचिरोली जिल्हयात या आजाराचे सक्रिय रूग्ण नसले तरी खबरदारी म्हणून आजाराविषयी खरी माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. म्यूकरमायकोसीस या आजाराचे निदान वेळेत झाल्यास रूग्ण गंभीर स्थितीमध्ये न जाता त्याचा आजार … Continue reading म्यूकरमायकोसीसवर लवकर निदान झाल्यास उपचार शक्य