जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू, नवे २९२ कोरोनाबाधितांची पुन्हा भर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 04 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1137 कोरोना तपासण्यांपैकी 292 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 266 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 35572 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 33727 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1082 झाली आहे. आज दोन मृत्यूमध्ये ब्रम्हपूरी तालुका जि.चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश असून … Continue reading जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू, नवे २९२ कोरोनाबाधितांची पुन्हा भर