रेल्वे स्थानकात कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क डोंबिवली, दि. ६ मे:  शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. “पॉज’ तर्फे दर वर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे.   रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे … Continue reading रेल्वे स्थानकात कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम