लसीकरण हेच कोरोना महामारीवर सर्वोत्तम उपाय – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आज अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावर जाऊन “कोविशिल्ड” लसीचा पहिला डोस घेतला.   याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी “लसीकरण” हाच सर्वोत्तम उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने कोरोना प्रतिबंधात्मक लस जरूर घ्यावे, चुकीच्या अफवांवर विश्वास करू नये, लस … Continue reading लसीकरण हेच कोरोना महामारीवर सर्वोत्तम उपाय – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम