कोमट पाणी, असं बहुगुणी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना, स्वत:ची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. घशाचे संरक्षण करण्याकरिता कोमट पाण्याचे सेवनही महत्त्वाचे आहे. घशात काहीही त्रास होत असेल, तसेच ताप किंवा सर्दीच्या नेहमीच्या विषाणूंमुळे घसा खवखवत असेल तर कोमट पाणी उपयोगी ठरते. घशाचा संसर्ग बॅक्टेरियामुळेही होतो. त्यासाठीही कोमट पाणी प्रभावी ठरते. कोरोना संकटात घसा दुखला की … Continue reading कोमट पाणी, असं बहुगुणी…