ब्लॅक फंगसचा धोका नेमका कोणत्या रुग्णांना?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना उपचारादरम्यान किंवा अगोदरपासून ज्यांना स्टेरॉईड दिले जाते त्यांच्यात ब्लॅक फंगसचा धोका वाढतो. या लोकांना हाय ब्लड शुगर होण्याचा धोका जास्त असतो. ब्लॅक फंगसच्या धोक्यापासून वाचण्यासाठी शरीरात शुगरची मात्रा वाढू देऊ नये. मधुमेहाच्या रूग्णांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. ब्लॅक फंगसचा धोका वाढल्याने वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर … Continue reading ब्लॅक फंगसचा धोका नेमका कोणत्या रुग्णांना?