कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढणार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था  : भारतात सुरू असणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणादरम्यान सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. एका अभ्यासातून असे पुढे आले आहे कि, दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लस अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. अनेक देश लसीकरणाच्या दोन डोसमध्ये मोठे अंतर ठेवत आहेत. ब्रिटनमध्ये हे दोन्ही डोस 12 आठवड्यांच्या … Continue reading कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढणार?