सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सीडॅकमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी ३ जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर या पदासाठी ३९ जागा, प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी २ जागा अशा एकूण ४४ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. रोजगार संधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा … Continue reading सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा