(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 567 जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क      ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील इन्वेस्टिगेटर , सुपरवायझर, सिस्टम एनालिस्ट, सिनियर डोमेन एक्सपर्ट, ज्युनियर डोमेन एक्सपर्ट, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट (SME), यंग प्रोफेशनल्स या पदाकरिता एकूण ५६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक २० मे पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव आणि तपशील: पद … Continue reading (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 567 जागांसाठी भरती