(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   कर्मचारी ‘राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या ३५ जागा करार तत्वावर भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण जागा : 35  पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी MBBS हि पदवी असणे आवशयक आहे. वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 57 वर्षांपेक्षा कमी. … Continue reading (ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती