महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी एकूण ५९४ जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १५ जानेवारीपासून ESIC (Employee State Insurance Corporation) च्या www.esic.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ … Continue reading महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती