गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २४ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. एकूण जागा : १०९ पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अ.क्र. ट्रेड पद संख्या  १ इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) ५४ … Continue reading गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागांसाठी भरती