नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मध्ये १९० जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) (राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. एकूण जागा : १९०  पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर)  UR  SC … Continue reading नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मध्ये १९० जागांसाठी भरती