नाशिक महानगरपालिकेत ३०० जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक महानगरपालिकेत वार्ड बॉय या पदासाठी एकूण ३०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, थेट मुलाखत देऊ शकतात. ही भरती ५ मे पासून सुरू झालेली असून पदे भरेपर्यंत सुरू राहिल. मुलाखतीची वेळ दुपारी ३ ते ५ असेल. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com  वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी बघा. शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा … Continue reading नाशिक महानगरपालिकेत ३०० जागांसाठी भरती