मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ यंत्रणा अधिकारी पदांच्या एकूण ४० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव व पद संख्या : 1)      सिनियर सिस्टिम ऑफिसर – 17 2)      सिस्टिम ऑफिसर –      23 एकूण : 40 जागा शैक्षणिक पात्रता : पद … Continue reading मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती