भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भारतीय स्टेट बँकेत ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)  या पदाच्या एकूण ५१२१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com वरील नोकरी-शिक्षण कॅटेगरी बघा.   जाहिरात क्र. : CRPD/CR/2021-22/09 Total: 5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट … Continue reading भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती