इंडियन ऑईल मध्ये ५२७ ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
इंडियन ऑईल मध्ये ट्रेड अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी एकूण ५२७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ४ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता :
अर्ज करणारा उमेदवार, संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे. [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]
शुल्क :
य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहिती इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईट https://www.iocl.com/ वरून मिळवू शकता.
संपूर्ण जाहिरात : पहा
ऑनलाईन अर्ज : Apply online
Comments are closed.