भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) परिषद आणि त्याच्या विविध प्रादेशिक केंद्रांमध्ये तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी (Technician Posts Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  जाहिरात क्रमांक  1-1/2021Rectt Cell/Technician(CBT) नुसार तंत्रज्ञांच्या एकूण ६४१ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १० जानेवारी २०२२ पर्यंत … Continue reading भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती