डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये ८३ जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड-२ या पदासाठी ४ जागा, निम्न श्रेणी लिपिक या पदासाठी १० जागा, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) या पदासाठी ७ जागा, सुखानी या पदासाठी १ जागा, कारपेंटर या पदासाठी १ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस अँड ट्रेनिंग) या पदासाठी ६० जागा अशा एकूण ८३ जागांसाठी भरती आहे. … Continue reading डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये ८३ जागांसाठी भरती