कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ५५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ३० जागा अशा एकूण ८५ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी १ जून २०२१ पर्यंत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुलाखत देऊ शकतात. या रोजगारविषयक अधिक माहितीसाठी लोकस्पर्श च्या www.loksparsh.com या वेबसाईट वरून जाऊन नौकरी … Continue reading कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती