(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स (ट्रेनी) T & S ग्रेड C पदांच्या एकूण ५६ जागांसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून २७ मे २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहे. रोजगार संधीविषयी अधिक माहितीकरिता लोकस्पर्शच्या www.loksparsh.com या वेबसाईट वरील नौकरी हा पर्याय निवडून इतर पदभरती संदर्भातील माहिती जाणून घेऊ … Continue reading (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती