मैत्री: केवळ बंध नव्हे, तर माणसाला माणसाशी जोडणारा एक स्नेहसंपर्क

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ओमप्रकाश चुनारकर, सण, उत्सव, परंपरा – हे सर्व क्षणभर आनंद देतात, पण काही भावना आणि काही नाती अशी असतात की त्यांचं मोल केवळ एका दिवसापुरतं मोजता येत नाही. मैत्री ही अशीच एक भावना आहे – अव्यक्त, तरी अत्यंत प्रभावी; नाजूक, तरी खोलवर रुजलेली; आणि दिसेनाशी, पण आयुष्याला अर्थ देणारी. आज आपण साजरा … Continue reading मैत्री: केवळ बंध नव्हे, तर माणसाला माणसाशी जोडणारा एक स्नेहसंपर्क