अनाथाश्रमातील मुलांसोबत ग्रामदुतचे रक्षाबंधन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर दि,22 ऑगस्ट : बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. समाजातील उपेक्षित व अनाथ बालकांच्या चेह-यावर आनंदी हास्य फुलावे म्हणून ग्रामदुत फाऊंडेशनने रक्षाबंधनाचा सामाजिक सोहळा साजरा करण्यात आला. राजूरा येथील स्वामी विवेकानंद अनाथ आश्रमातील मुलांसोबत संचालिका निशा चटप यांनी रक्षाबंधन उत्सव साजरा करुन सामाजिक बंधुभाव जपला. ग्रामदुत फाऊंडेशन नांदाचे अध्यक्ष साहित्यिक … Continue reading अनाथाश्रमातील मुलांसोबत ग्रामदुतचे रक्षाबंधन.