पुरात मुतापूर जिप शाळेतील दस्तावेज भिजले..!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सिरोंचा ,1/ऑगस्ट :- जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पाऊस आणि मेडिगड्डा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर येऊन असरअल्ली येथून जवळच असलेल्या मुत्तापूर जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरून शाळेतील संपुर्ण दस्तऐवज पाण्यात भिजले आहेत.यामध्ये शाळेतील शालेय अभ्यासक्रमात वापरले जाणारे साहित्य आणि जुना रेकार्ड तसेच विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या विविध साहित्य आणि पुस्तक आणि इतर महत्वाचे … Continue reading पुरात मुतापूर जिप शाळेतील दस्तावेज भिजले..!!