गडचिरोलीत 22 ठिकाणी शासकीय योजनांच्या जत्रेतून 1.84 लक्ष नागरिकांना लाभ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 26 एप्रिल :‘शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी’ हा हेतु समोर ठेवून शासकीय योजनांची जत्रा हे अभियान गडचिरोलीत विविध तालुक्यांमध्ये राबविले जात आहे. सरकारी योजनांची गतिमान अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून शिबीरांचे आयोजन करून थेट गावागावात योजना पोहचविल्या जात आहेत. आत्तापर्यंत गडचिरोली जिल्हयात 22 ठिकाणी योजनांची जत्रा भरविण्यात आली … Continue reading गडचिरोलीत 22 ठिकाणी शासकीय योजनांच्या जत्रेतून 1.84 लक्ष नागरिकांना लाभ