११ बालकाच्या जळीत दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा, १० जानेवारी :  ९ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केयर (SNCU) विभागात आग लागून ११ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला १ वर्ष पूर्ण झाला आहे, या घटनेतील दोषींवर ठोस कार्यवाही झाली न झाल्याने पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तर या घटनेनंतर जिल्हा … Continue reading ११ बालकाच्या जळीत दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण…