नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला कोरचीत १०० टक्के प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोरची : 28 जुलै ते 3 आगस्ट दरम्यान नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला पहिल्याच दिवशी कोरची आणि संपूर्ण तालूक्यात लोकांनी 100 टक्के प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी या तालुक्यात नक्षलवाद्यांनी पोलीसांचे खबरे, जनतेला लुबाडणूक करणारे अशा अनेक लोकांना जीवंत मारले आहेत. दोन-तीन वर्षापासून हे प्रकार कमी झाले असले तरी दहशत मात्र कायम आहे. त्यामुळे नक्षलवादी … Continue reading नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला कोरचीत १०० टक्के प्रतिसाद