‘सारथी’ साठीची १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी – खासदार संभाजीराजे छत्रपती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून बराच वादंग सुरू झाल्याचं दिसून आलं आहे. आता छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’ संदर्भात लक्ष केंद्रीत करावं, असू म्हणत १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी अशी मागणी केली आहे. तसंच, १४ … Continue reading ‘सारथी’ साठीची १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी – खासदार संभाजीराजे छत्रपती