वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती दि,१४ सप्टेंबर : जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली असून सद्या  ३ मृतदेह मिळाले आहेत.   आमदार देवेंद्र भुयार, मोर्शी मतदारसंघ प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ … Continue reading वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले..