गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा वर्धापन दिन रविवारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.30 सप्टेंबर :  2 ऑक्टोंबर 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत. 02 ऑक्टोंबर रविवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती तसेच गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमीत्याने जिवन साधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्कारांचे वितरण, परिक्षा भवन लोकार्पण व अतिथी … Continue reading गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा वर्धापन दिन रविवारी