अमरावती जिल्ह्यातील १३० गावांचा १० दिवसासाठी कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती : अमरावती जिल्ह्यात आता ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने १३० गावे १० दिवसांसाठी कडकडीत बंद करण्यात आली आहे. या १० दिवसाच्या काळात १३० गावातील व्यक्ती घराबाहेर व इतर गावात जाऊ शकणार नाही आणि त्या गावात बाहेर गावाहून येणाऱ्यांना कोणालाही प्रवेश राहणार नाही. जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदारांनी … Continue reading अमरावती जिल्ह्यातील १३० गावांचा १० दिवसासाठी कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद