जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 25 जानेवारी : साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत व दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा … Continue reading जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू