गडचिरोली जिल्हयात दि.२७ नोव्हेंबर पासून १५ दिवस जमावबंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर : साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. तसेच दिनांक ६ डिसेंबर २०२१  रोजी महापरिनिर्वान दिन साजरा करण्यात येत असून काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था … Continue reading गडचिरोली जिल्हयात दि.२७ नोव्हेंबर पासून १५ दिवस जमावबंदी