गडचिरोली पोलीस दलातील 17 पोलीस अधिकाऱ्याना पोलीस शौर्य पदक जाहिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,14 ऑगस्ट – देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मा. महामहीम राष्ट्रपती यांचे संपूर्ण देशभरात एकुण 208 पोलीस शौर्य पदक व 624 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले … Continue reading गडचिरोली पोलीस दलातील 17 पोलीस अधिकाऱ्याना पोलीस शौर्य पदक जाहिर