राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 182 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 28 जुलै – राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील ९० प्रलंबित आणि ९२ दाखलपूर्व असे एकूण १८२ खटले आपसात तडजोडीने निकाली निघाले असून एकुण १ कोटी ०९ लाख ३५ हजार ७२९ रुपये नुकसान भरपाई वसुली करण्यात आली. तसेच. किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ३१ प्रकरणे गुन्हा कबूलीद्वारे निकाली निघाले आहे. जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व … Continue reading राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 182 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली