पर्यावरणदिनी स्वयं रक्तदाता समिती तर्फे आयोजित शिबिरात १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्हा स्वयं रक्तदाता समिती व सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्याने विक्रमपूर रोपवाटिका चामोर्शी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग यांनी केले होते. यात मारुती येलकुंचेवार, राकेश गव्हारे, मनोज शेट्टीवार, … Continue reading पर्यावरणदिनी स्वयं रक्तदाता समिती तर्फे आयोजित शिबिरात १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान