१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या फुटाळा तलाव परिसरात आज दुपारी दीडच्या सुमारास एका तरुणानं तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अथर्व राजू आनंदेवार (१९) असं या तरुणाचं नाव आहे. वाडी येथील राहणारा हा … Continue reading १९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!